Thursday, April 7, 2011

श्री परशुराम पैगिनी पंचग्राम (पैगणकरांचे \लोल्येकरांचे\नाईकांचे) कुलदैवत

श्री परशुराम पैगिनी पंचग्राम (पैगणकरांचे \लोल्येकरांचे\नाईकांचे) कुलदैवत आहे.

Parshuram Temple, Paingani, Kankon, Goa

पैगनी (Poinguinim) हे गाव गोवा राज्याच्या काणकोण या तालुक्यात येते. दक्षिण गोव्यात वसलेल्या या गावातील श्री परशुराम हा पैगणकरांचा कुलदेव आहे. विष्णूचा अवतार असलेल्या श्री परशुरामाला कोकणचा आद्यपुरुष मानल जात. ही कोकण भूमी जी ठाणे पासून केरळ पर्यंत पसरली आहे ती परशुरामाने वसविली अस मानल जात. पैगनी गाव हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं गाव आहे. आपण या गावास जरूर भेट द्या. 
Click following links for detail Information
  1. Parashuram Temple at Poinguinim
  2. Photo Gallery 
  3. Map of Poinguinim

No comments: