Friday, April 8, 2011

समाजाने ठेवायचा आदर्श

हरी ओंम,
महाजालावरील सर्व समाज बांधवांचे स्वागत . खास करून वामन परुळेकर ह्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. तोच समाज आयुष्यात प्रगती करतो ज्याला आपला भूतकाळ व्यवस्तीथ माहिती असतो.

आज जागतिकीकरणांत आपली ओळख हि एक प्रगल्भ , बुद्धीजीवी समाज म्हणूनच आहे. हे सर्व मिळवण्यासाठी समाजाने खूप काही केलं आहे. त्याचे कर्ज आपल्यासर्वांवर आहेच.

आपली प्रगती झालीच . त्याला शिक्षण हा सर्वात प्रभावी घटक आहेच. भूतकाळा पासून शिकण , वर्तमानकाळात कृती व भविष्याचे नियोजन (सिंहावलोकन करून सुधारित कृती  सातत्याने करत राहणे), हाच आपला स्वधर्म.
प्रगती , दान ,भक्ती  व वाचन  ह्याच चतु:स्त्रूती ने सर्वांनी जगाव हीच इच्छा .
आपला ,
बकुल पैगणकर

No comments: