Monday, April 11, 2011

स्फूर्ती

हरी ओंम,

नाव  सुचविणारा मी नाही . कर्ता श्रीराम . जागतिकीकरणात सर्व समाज  एक होताहेत.  आपला समाज हा विखुरला गेला आहे . महाराष्ट्र , गोवा ,कर्नाटक व जगात देखील.  रोटी बेटी व्यवहार होतात ,मग नाव फक्त एकाच समजाच का?  म्हंणून ठाण्या पासून मंगलोर  पर्यंत असणाऱ्या समजासाठी हे नाव योग्य वाटल म्हणून सुचवलं.

ह्याचे श्रेय नाशिकच्या  सर्व लोकांना आहेच. व पार्लेकर चित्पावनांना सुद्धा आहे. (आपटे, परांजपे व  गोखले) नाशिकचे  बर्वे (दिनकर दतात्त्रय बर्वे - बर्वे कुलवृतांत संपादक ) .

ह्या सर्व लोकांकडून स्फूर्ती घेऊन हे काम / नाम, ठेवण्यांत आले आहे.

आपलाच ,
बकुल पैगणकर

No comments: