हरी ओम,
हा ब्लॉग फक्त तरुणाई साठी नाही. हा ब्लॉग सर्वांसाठी आहे .जे लोक फेसबुकवर जॉईन होताहेत. त्यांनी आपल्या कुटुंबियांची माहिती पाठवावी. ६० वर्षावरील सर्वांनी (आजी व आजोबांनी जरूर याव) , त्याकाळी समाजात (साधारणपणे १९५० नंतर ) समाजात काम करणाऱ्यांनी जरूर याव. त्यांनी त्याकाळी केलेल्या मेहनती मुळे आजचे दिवस दिसताहेत.
आपल्या कुटुंबियांचा फोटो प्रोफाईल वर जरूर द्यावा.
आपलाच,
बकुळ पैगणकर
1 comment:
अगदी बरोबर बकुळजी. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालतोय आणि आपल्या सर्व जेष्ठ लोकांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांनी त्याकाळी आपल्यासाठी बरच काही केल ते विसरता येणार नाही. त्यांच मार्गदर्शन लाभल तर सोनेपे सुहागा.
Post a Comment