Friday, April 8, 2011

शुद्धलेखनाच्या चुका

हरी ओम,

आपण सर्वच जण मराठी मध्ये टाईप करतो आहोत. शुद्धलेखनाच्या चुका सर्वाना माफ .

पाहिलं पाउल लिहीन  कसही  असल  तरी .

आपला,
बकुल पैगणकर

1 comment:

Waman Parulekar said...

बकुळजी पहिलं पाउलच महत्वाच असत. तुम्ही ह्या ब्लॉगचे पहिले वाचक, सभासद. आता तुम्ही लेखक आहात. तुमचे आभार मानावेत तेवढे कमी. मी सगळयांना सांगू इच्छितो की या ब्लॉगच नावही बकुळ पैंगणकर यांनी सुचवले आहे. याचे श्रेय त्यांनाच जाते. मी नेहमीच आपला ऋणी राहीन.

धन्यवाद.
वामन परुळेकर