Monday, April 11, 2011

Feedback From Members - 1

नमस्कार, कोकणस्थ मराठा समाज महासंघ हा ब्लॉग सुरू केल्यापासुन खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ईमेल येतात. काही निवडक प्रतिक्रिया मी येथे प्रकाशित करत आहे. आपल्याला आपली प्रतिक्रिया पाठवायची असेल तर कृपया waman.parulekar@gmail.com ला पाठवा. निवडक प्रतिक्रिया प्रकाशित करण्यात येतील. खालील प्रतिक्रिया अमित नाईक यांनी पाठविली आहे. 




Hello Wamanji,This is Amit Naik. I just come across this blog accidentally. Actually my mother was forcing me to look for bride.she worry about me bcoz our samaj is quite small. While searching naik maratha samaj site's vadhu var suchak mandal,i just visited wiki. While doing that i got this blog link on wikipedia.
(I know all above is quite absurd).

Our family is greatly in touch with Naik Maratha samaj,though we knew about Gomantak Maratha samaj.

Actually I just want to thanks you about such great doing (blog). I also read biography of Guruvarya Keluskar, but after reading this blog i got to know actually how much i was unaware about our history and brothers, sisters and samaj.

Our current village is Gharapi, Sawantwadi. Very few family members are residing their right now. May be you or any elder person know about my uncle M.M.Naik, he has done much work for naik maratha mandal specially in vadhu-var suchak mandal.
How do you find such information? When did you research this history? I am amazed pretty much. Great work. It was great relief, thanks from me and my family.

I will try to follow this blog at my best. If possible try to spread maximum awareness about this in our samaj. Actually this is great feeling to know progress of our community.
Great work,keep doing.
Amit Naik

1 comment:

Waman Parulekar said...

अमेय सर्वप्रथम धन्यवाद.
गेली काही वर्ष मी आपल्या समाजाचा अभ्यास करतोय. या अभ्यासात अनेकांचा मार्गदर्शन लाभल. गेले अनेक दिवस माझ्या डोक्यात होत की सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी केल पाहिजे. त्यातूनच ही ब्लॉगची कल्पना आली. त्यात बकुळ पैगणकरांच कुशल मार्गदर्शन लाभल आणि गोष्टी होत गेल्या.

गेले कित्येक दिवस मी नाईक मराठा समाजाच्या लोकांना या ब्लॉगशी जोडण्याचा प्रयत्न करतोय पण एक दोन उदाहरण सोडली तर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तुमच्या प्रतिक्रिया ही सुरुवात आहे. नाईक मराठा समाजाच्या अधिक लोकांना या महासंघाविषयी आणि ब्लॉगविषयी माहिती देण हे आपले कर्तव्य आहे. जेणेकरून आपले ऐक्य साधता येईल. मला आनंद झाला तुमच्या पुढाकारामुळे. असाच पाठिंबा आणि मार्गदर्शन करत राहा.

आपला
प्रा. वामन परुळेकर (फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनीअरींग )