Wednesday, June 15, 2011

पुढील कार्यक्रम

हरी ओंम,
वामन तुम्ही खूप छान माहिती गोळा करत आहात. आपल्या सर्व समाज सुधारकांची माहिती या ब्लॉग वर यावी.  सर्व प्रथम यादी , मग लेख व शेवटी इ बुक. आपल्याला जयंती ,पुण्यतिथी साजरी करायची नाही किंवा  स्मारक तयार करायच नाही. फेसबुक वर आज आपला सर्व समाज आहे (जवळपास  ९०%) , घरटी एक नक्की फेसबुक वर आहेच. फेसबुक वर कोकणस्थ मराठा समाज महासंघ ही कम्युनिटी सुरु झाल्यावर गोवा , सिंधुदुर्ग, कारवार व परदेशातून सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो आहे.  या सर्व लोकांनी तरी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करण गरजेचे आहे. महाजालावर (इंटरनेट) वर आपल्या कुठल्याच समाजाची माहिती नाही. (गोमंतक, नाईक ,नूतन  व कारवारी नाईक ). इतर समाजाची आणि संस्थांची मला माहिती नाही. आपण पाउल उचलल. दैवी प्रेरणेने आता कर्ता श्री राम . 

कालमर्यादा ठरवून सर्व लेख प्रकाशित होऊ दे. 
हीच तुम्हाला शुभेच्छा, 
बकुल पैगणकर 

No comments: