Thursday, June 16, 2011

श्री रामचंद्रराव परुळेकर

माझ्या परुळे दौऱ्यात श्री रामचंद्रराव परुळेकर यांचा बराच जुना फोटो मला सापडला. किल्ले निवतीचे किल्लेदार बाळोजीराव नाईक परुळेकर आणि भोर संस्थानचे सरदार नाईक परुळेकर यांचे ते वंशज. 

कै. रामचंद्र परुळेकर
 
कै. जानकीबाई परुळेकर

No comments: