Friday, June 24, 2011

रायसाहेब डॉ. रामजी खानोलकर यांच दुर्मिळ छायाचित्र

रायसाहेब डॉ. रामजी खानोलकर यांच दुर्मिळ छायाचित्र - निश्चित काळ माहिती नाही पण १८९०-१९००  दरम्यानच असेल. खानोलकर यांच्या मठ येथील घरात हे दुर्मिळ छायाचित्र मिळाले. श्री. श्रीकृष्ण श्रीहरी खानोलकर यांनी हे छायाचित्र उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.    

No comments: