Friday, July 15, 2011

धन्यवाद

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा ।
शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

मला प्रेरणा देणारे, सूचना देणारे, सत्य सांगणारे आणि सत्याच्या मार्गावर चालायला लावणारे, योग्य मार्ग दाखवणारे, शिक्षण देणारे, योग्य बोध देणारे सर्वच माझ्यासाठी गुरुसमान आहेत मग ते माझे मित्र असतील, आई-वडील असतील, शिक्षक असतील किंवा आप्त स्वकीय असतील. या सर्वांना माझे वंदन. तुमचे मार्गदर्शन असेच मिळत राहो.

No comments: